अभिव्यक्ती : दक्षिणायन राष्ट्रीय परिषदेची फलश्रुती
दक्षिणायन परिषदेनंतर दक्षिणायन अभियानाने आपली संघटना बांधण्यासाठी प्रबोधन, संघटन, रचना, संघर्ष आणि सहिष्णुता ही पंचसूत्री वापरण्याची गरज आहे. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली हा भौगोलिक प्रदेश नाही, ती एक वैचारिक संकल्पना आहे. भारत आणि India यामधली भारताची मूल्यव्यवस्था सांभाळून आपल्याला जगात वावरताना नव्या India ची पुनर्स्थापना करायची आहे. दक्षिणायन ही केवळ झुळूक आहे........